घटस्थापनेनिम्मत शब्दसुमनांची दुसरी माळ लोकमत भक्तीच्या माध्यमातून ह.भ. प Jyotsna Gadgil आपल्या समोर सादर करत आहेत , नवरात्र हा सण सगळेचजण अतिशय आवडीने साजरा करतो पण जा देवी मातेची आपण पूजा करतो त्यापलीकडे स्त्रीशक्तीवर भाष्य करणारी शब्दसुमन आपल्या समोर ह.भ. प Jyotsna Gadgil यांचे सादर करत आहेत, पहा हा सविस्तर विडिओ -
#NavratriSpecial2020b #JyotsnaGadgil #Ghatasthapana #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा