वास्तूचे आकार व रूप कसे असावे? Shape and Form of the Structure? | Sadhguru | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही वास्तू जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याच्याबद्दल योग्य ती माहिती आपण घेत असतो. एखादी वास्तू आपण जर खरेदी केली तर त्या वास्तूचा उपयोग आपल्या घरामध्ये कसा होईल व ती वास्तू आपल्या घराला शोभापण मिळवून देईल का याचा विचार आपण केला पाहिजे. आपण घेतलेली वास्तू आपल्या जीवनामध्ये किती काळ असेल याची व त्याची मर्यादा किती असेल यावर त्या वास्तूचे भवितव्य अवलंबून असते. आपण खरेदी केलेल्या वास्तूमध्ये कोणाची रसकर आपल्या मागे असू नये व आपले जीवन सुखी व्हावे अशी आपली ईच्छा असते. म्हणून सद्गुरुंनी वास्तूचे आकार व रूप कसे असावे? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Structureofhome #Shapeandformofstructure
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS