आपले मन कसे हाताळाल? How do you handle your mind? | Sadhguru | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आपले मन कशाप्रकारे हाताळायचे हे आपल्या मनावर अवलंबून असते. आपले मन हे शरीराच्या विविध गोष्टींमध्ये अडकलेले असते. आपल्या मनामध्ये सतत काही ना काही विचार हे येत असतात. असंख्य विचारांचा भाडीमार हा आपल्या मनामध्ये येत असतो. जीवनामध्ये आपण जेव्हा एखादे काम करत असतो तेव्हा आपण त्याच कामाचा विचार केला पाहिजे. आपले मन योग्य प्रकारे कसे विचारांचे नियोजन करते ते देखील आवश्यक आहे. म्हणून सद्गुरुंनी आपले मन कसे हाताळाल? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Mind #Handle
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS