आपण जीवन जगत असताना वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करत असतो. यांमधील काही चिन्हे ही आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात, तर काही अमूख एखाद्या कारणासाठी आपण वापर करत असतो. जीवनामध्ये अध्यात्मिकतेचा वापर करण्यासाठी आपण अनंताचं चिन्ह वापरतो. अनंताचं चिन्ह वापरल्यामुळे आपल्या जीवनात प्रगती व्हायला सुरुवात होते. आजपर्यंत जगामध्ये असंख्य लोकांनी अनंताचं चिन्हाचा वापर केला आहे. म्हणून सद्गुरूंनी आपण जीवनात अनंताचं चिन्ह का वापरतो यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #Sadhguru #InfinitySymbol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा