आपण आयुष्यामध्ये मोठे झालो कि आपल्या करीअरच्या मागे सतत व्यस्त असतो. आयुष्यामध्ये आपल्या नशिबी पुढे काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीही कल्पना आपल्याला नसते. आपल्या परीवाराची आणि आपली संपूर्ण काळजी घेण्यामध्येच आपले संपूर्ण जीवन जाते. आपल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत करत असतो. अनेकांना पैसा म्हणजे सर्व काही आहे असेच वाटत असते. पैसा कमवण्याच्या मागे आपण व्यस्त असल्यामुळे आपले कित्येक नातेवाईक आणि आपल्या जवळची माणसे आपल्याला सोडून जातात. म्हणून पोटापाण्याच्या तरतूदीसाठी संपूर्ण आयुष्य घालवणार का ? यावर सद्गुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Sadhguru #Food #Life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा