मेडिटेशन का करतात ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

लोकांना जगण्याच्या जीवंत अनुभवापर्यंत पोहोचवणे यालाच मेडिटेशन असे म्हणतात. मेडिटेशन आणि योगा हे एकच आहे. आपण आपल्या जीवनाच्या ख-या अनुभवापर्यंत पोहोचूच शकलो नाही आहे. कारण सतत आपण नवनवीन कामांमध्ये काम करण्यासाठी गुंतलेलो असतो. आपले आणि वनस्पतींचे एक वेगळेच नाते आहे. मानवी जीवन हे संपूर्णपणे झाडांवर अवलंबून असते. झाड जो प्राणवायू बाहेर फेकत असतो त्यावर आपले जीवन हे अवंलंबून असते. म्हणून सद्गुरुंनी मेडिटेशन का करतात ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS