अध्यात्म प्रश्न आणि संघर्ष? | Spirituality questions and struggles? | Sadhguru | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 2

आपण पृथ्वीवर जन्मल्यापासून आपल्यामागे संघर्षाचे घोडे धावायला लागतात. आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला संघर्षाचे ओझे वाहू लागतात त्यावेळेला आपण त्यावर मात करत मार्ग शोधायला असतो. प्रश्न आणि संघर्ष हे आपल्या आयुष्यात वारंवार येत असतात. काही काही माणसांच्या आयुष्यात तर संघर्ष हे पाचवीलाच पुजलेले असतात. त्यांमधून कसे बाहेर पडायचे हे त्यांना कळतच नसते. म्हणून सद्गुरुंनी अध्यात्म प्रश्न आणि संघर्ष? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Questions #Struggle #Spirituality
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS