सोनाक्षी सिन्हा सदगुरूंना विचारतीये, मी अतिशय भावूक व्यक्ती आहे आणी बऱ्याचदा मला भावनिक दृष्ट्या अशा परिस्थितीपासून स्वत:ला वेगळ ठेवण खुप कठीण जात जी मला माहित असते की माझ्यासाठी चांगली नाहिये. जस की मला दिसत असत की हे तिथं जात नाहिये जिथं ते मला गेलं पाहिजे, पण त्यापासून माझ मन आणी माझ्य़ा भावनांना दुर ठेवण अत्यंत कठीण जात, कृपा करून सांगा, मी हि स्थिती कशी हाताळू शकेन?यावर सदगुरूंनी त्यांचं निरसन कसे केले आहे , नक्की पहा -
#sonakshisinha #YouthAndTruth #Sadhguru #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा