मराठी बिग बॉस’मध्ये सई लोकूर आणि मेघा धाडे यांचं बॉण्डिंग अफलातून आहे त्यामुळे सईच्या लग्नात मेघा आवर्जून उपस्थित होती...आपल्या लाडक्या मैत्रीनंच लग्न असल्यामुळे मेघा खूपच इमोशनल झाली होती. सईच्या संगीत सोहळ्यात सईबद्द्लच्या भावना व्यक्त करताना मेघाला अश्रू अनावर झाले होते. हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत
#lokmatcnxfilmy #MeghaDhade #SaiDeepWeeding #Biggboss
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber