मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई लोकूर आपला प्रियकर तिर्थदिप रॉय सोबत ३० नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकणार आहे. सईच्या लग्नाला आता काही दिवसच शिल्लक राहिले असल्यामुळे लग्नाच्या काही दिवस आधीपासूनच वेगवेगळ्या थीमचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सईने लग्नासाठी तयार केलेली डिजिटल पद्धतीची लग्नपत्रिका सर्वांचे लक्ष वेघून घेत आहे. सईच्या लग्नाची लग्नपत्रिका कशी आहे? आणि संपूर्ण लग्नाचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Sailokur #Marathiactress #Actresssailokur #Sailokurwedding #Lagnpatrika #Tirthdeeproy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber