सईसाठी यंदाची नवरात्र खूपच खास असणार आहे कारण नुकतीच तिची तीर्थदीप रॉयसह एन्गेजमेंट झालीय. त्यामुले यंदाचा दसरा सईसाठी खूपच स्पेशल असणार आहे....सई आतुरतेने दसराची वाट पाहतेय कारण तिला या सणाला तीर्थदीपकडून स्पेशल गिफ्ट मिळणार हे नक्की...
#SaiLokur #Dasara2020 #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber