उर्मिला मातोंडकर आणि कंगना वाद काही संपता संपेना असंच आता दिसतंय...उलट हा वाद आता आणखी वाढताना दिसतोय...अलिकडेच कंगना वादावर उर्मिलाने कंगनावर निशाना साधत तिला आपला मराठी बाणा दाखवला होता...यावादावर ऊर्मिलाने कधी ट्विटरवरून तर कधी प्रसारमाध्यमातून आपली स्पष्टमत मांडली.
#lokmat #Pornstar #SoftPornStar #KanganaRanaut #Ravikishan #UrmilaMatondkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber