महिलांनाच का कोपरा शोधावा लागतो ? Neena Gupta | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

ही अभिनेत्री एक स्ट्राँग लेडी आणि सिंगल वूमन म्हणून ओळखली. म्हणायला तिने वयाची साठी ओलांडलीय. पण आजही ती तितकीच बोल्ड, बिनधास्त आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, ते एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल. एकेकाळी नीना यांनी लग्न न करता आई बनण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयाचे अनेक बरे-वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले. पण नीना यांनी या परिणामांची चिंता न करता स्वत:चे आयुष्य स्वत:च्या अटींवर जगले. आजही त्या तितक्याच बिनधास्त आयुष्य जगतात. तर आता या बिनधास्त अभिनेत्रीने एक बिनधास्त व्हिडीओ शेअर केला आहे. होय, या व्हिडीओत नीना महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत आहेत.

#LokmatNews #neenagupta #lokmatcnxfilmy
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS