Dahihandi Festival: 'आम्ही दहीहंडी साजरी करणारच म्हणजे करणारच' |Ram Kadam |BJP| Shivsena|Sakal Media
मुंबई (Mumbai) : यंदा दहीहंडी (Dahi handi Festival)साजरी करण्याचा निर्धार भाजपचे नेते राम कदम (Ram kadam)यांनी केला आहे. त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, काही गोविंदा पथके (Govinda Pathak) राज्य सरकारला भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व गोविंदाची इच्छा आहे की त्यांना या वर्षी दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा करायचा आहे. या वेळची दहीहंडी या हिंदुविरोधी सरकारने कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही, आम्ही दहीहंडी साजरी करणारच म्हणजे करणारच.
#Dahihandi #Ramkadam #BJP #Shivsena #Mumbai #Festival #Dahihandi2021 #GovindaPathak