Dahihandi | कासा येथे वानराने फोडली दहीहंडी | Dahanu |Festival| Mumbai| Corona | Sakal Media |

Sakal 2021-08-31

Views 523

Dahihandi | कासा येथे वानराने फोडली दहीहंडी | Thane |Festival| Mumbai| Corona | Sakal Media |
कासा : जय बजरंग बळी कि जय म्हणत गोविंदा पथक दही हंडी फोडण्यासाठी फिरत असल्याची दृश्य आपण नेहमीच बघत आलो आहोत . दरवेळी कृष्ण हंडी फोडतो हेही आपल्याला माहिती आहे. परंतु आज मात्र चक्क हंडी एका वानराने फोडून सर्वाना धक्का दिला आहे. (महेंद्र पवार )

#Dahihandi #corona #BMC #Thane #Mumbai #Dahanu

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS