Rain Alert : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस | Chandrapur | Heavy rain | Vidarbha | Sakal Media
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये (Chandrapur District)तब्बल 20 दिवसांनी पावसानं हजेरी लावली. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain)झाला आहे.
#RainAlert #Chandrapur #HeavyRain