Heavy Rain Update : 'या' भागांमध्ये होणार मुसळधार पाऊस | Sakal Media

Sakal 2022-09-13

Views 199

कित्येक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पून्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलीये. राज्यातील कित्येक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडलाय. दरम्यान पुढील पाचही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचं समजतंय. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

#maharashatra #rainupdate #wetherupdate
maharashatra | rainupdate | wetherupdate
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS