Pune Ambil Odha Protest : सरळीकरणास विरोध करण्यासाठी रहिवासी रस्त्यावर

Sakal 2021-08-11

Views 158

Pune Ambil Odha Protest : सरळीकरणास विरोध करण्यासाठी रहिवासी रस्त्यावर

Pune : .मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे तसेच Katraj येथील ढगफुटीमुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे ओढ्याकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. प्रशासनाने ओढ्याचे पात्र सरळ करण्याचा निर्णय घेतला असून त्याला विरोध करण्यासाठी रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. राहती घरे हवी तशी मिळणार नाहीत म्हणून नागरिक भर पावसात आंदोलन करीत आहेत.

#ambilodha #protest #pune

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS