करोनास्थितीत तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आता तुमचं करोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं आणि तुमच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आधी लस घेतल्यानंतर कोवीन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अँप वरून प्रमाणपत्र डाउनलोड केलं जायचं. परंतु आता तुम्हाला तुमच्या व्हाट्स अँप वर ते डाउनलोड करता येणार आहे. कसं ते जाणून घेऊयात.
#Explained #Whatsapp #CovidVaccine #Certificate #Coronavirus #Cowin #Arogyasetu
how to Download Covid 19 Vaccination Certificate from Whats App