#Lovestory Ft. Shamika Bhide & Gaurav Korgaonkar | Ep. 10 | Marathi Celebrity Couple

Rajshri Marathi 2021-08-07

Views 6

आजच्या #Lovestory च्या भागात सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या पर्वातील गायिका शमिका भिडे आणि तिचा नवरा गौरव कोरगांवकर यांची Cute लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. शमिकासाठी कोकणातून पुण्यात येणं, तर गौरवसाठी कोकणात लग्न करणं या आणि अशा बऱ्याच सुंदर आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale, Graphics designer : Renuka Surve & Avikant Satam, Sound : Sushant Worlikar, VFX - Nayan Jharbade

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS