लहान मुलांना लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील - डॉ. भारती पवार

Lok Satta 2021-08-07

Views 201

देशात लहान मुलांच्या लसींच्या चाचण्या सुरु आहेत. लहान मुलांना लवकरच करोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे , असे आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं आहे.

#India #COVID19 #BharatiPravinPawar #Coronavirus #NewDelhi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS