द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आदिवासी राष्ट्रपती झाले म्हणून आदिवासींचे प्रश्न सुटणार का? हा प्रश्न विचारण्यात आल्यावर भारती पवार यांनी काय उत्तर दिले जाणून घेऊया.
#BhartiPawar #DropadiMurmu #PresidentOfIndia