राज्यातील पाच हजाराहून सयाय्यक पशूधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक बेमुदत संपावर गेलेत. विविध ११ मागण्यासाठी गेले पाच महिने हे कर्मचारी विविद आंदोलन करतायत. मात्र १ आँगस्टपासून राज्यातील पाच हजार सयाय्यक पशूधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक बेमुदत संपावर आहेत. रत्नागिरीत(Ratnagiri) जिल्हा परिषदेसमोर आज पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आलं. हे बेमुदत आंलोदन सयाय्यक पशूधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक असलेल्या आणि प्रमाणपत्र धारकांना कृत्रिम रेतनसह इतर सेवा देण्याचा अधिकार मिळावा. त्यासाठी पशुवैद्यकाच्या देखरेखीखाली या सेवा देण्याची शासनाची अधिसुचना रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची हि प्रमुख मागणी आहे.
#LivestockOfficers #ratnagiri #ratnagirinews
#ratnagiriliveupdates #ratnagiridist