देशात लहान मुलांना लवकरच कोरोनाची लस? 'हे' आहेत पर्याय

Lok Satta 2021-07-27

Views 71

देशात सप्टेंबर महिन्यापासून १८ वयोगटाखालील मुलांचे लसीकरण सुरू होण्याचे संकेत एम्सचे प्रमुख डॉ, रणदीप गुलेरिया यांनी दिलेत. लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, जाणून घेऊया.

#COVID19 #Vaccine #Kids #Children #Coronavirus #India

Corona vaccine for children in the country soon?

Share This Video


Download

  
Report form