पुण्यामधील करोना आढावा बैठकीसाठी पोहचलेले जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करोनासंदर्भातील काही यंत्र सामुग्री मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सने सुपूर्द केली. मात्र त्यानंतर अजित पवारांनी त्यांना एक प्रश्न विचारला. पाहा नक्की काय घडलं...
#AjitPawar #Pune #Oxygen #Ventilator