स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी मालिकेत अभिनेता कश्यप परूळेकर नेतोजी पालकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याची मेहनत कश्यपने शेअर केली. पहा ही खास मुलाखत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.