Vishal Nikam To Play the Role of Mawla 'Shiva Kashid' | Jai Bhavani Jai Shivaji Promo | New Serial

Rajshri Marathi 2021-07-20

Views 2

स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत अभिनेता विशाल निकम छत्रपती शिवाजी महाराजांचा बहादूर मावळा शिवा काशीदची भूमिका साकारणार आहे. विशालने साकारलेल्या भूमिकेचा प्रोमो पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS