सांगलीमधून जाणारा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा अजूनही पाण्याखाली असून या रस्त्यावरून प्रवास करायचा असल्याचं खूप अडचणी येत आहेत. या मार्गाची वाहतूक पूर्वपदावर यावी यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे.
#Flood #Pune_BangaloreHighway #SangliFlood
Efforts to start Pune-Bangalore National Highway are still underway