Pune Rains : उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे
JM Road ( Pune) : शहरामध्ये काही काळ उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना पावसाचा सामना करावा लागत आहे.
Video : प्रमोद शेलार
#rains #pune