Mumbai Rains: मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने लावली हजेरी, तापमानात घट, नागरिक सुखावले

LatestLY Marathi 2023-03-14

Views 1

कडक ऊन आणि वाढत्या तापमानाच्या झळा सोसल्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्यानंतर मुंबईकर सुखावले आहेत. नेटिझन्सने सोशल मीडियावर #MumbaiRains ची फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS