Mumbai Rains: मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी दुर्घटना; मृत्यूंच्या आकड्यात वाढ

LatestLY Marathi 2021-07-19

Views 179

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 31 लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. जाणून घेऊयात सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS