Chembur landslide 2021 : चेंबूरमध्ये दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु | Rain |Sakal Media

Sakal 2021-07-18

Views 968

Chembur landslide 2021 : चेंबूरमध्ये दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु | Rain |Sakal Media
रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे.
#Rain #MumbaiRain #Chemburlandslide #BharatNagar #NDRF #Chemburlandslide

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS