राजा रानीची गं जोडी 15th July Full Episode Highlights | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-07-16

Views 92

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत डॉक्टर भागवतांनी रीतसर कंप्लेंट केली म्हणून गुलाब रणजितला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेते आणि त्याची कसून चौकशी सुरु करते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS