राजा रानीची गं जोडी 14th July Full Episode Highlights | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-07-15

Views 23

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत बाबूल आईसाहेबांच्या सांगण्यावरून घरी येतो. पण त्याला बघून संजू खूप चिडते आणि त्याला घराबाहेर काढायला जाते. तर रणजितला बेबी मावशींच्या औषधांचा रिपोर्ट आल्याचं समजत. काय घडणार आज बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS