कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur News Bulletin | Kolhapur | Sakal Media
कोल्हापूर आमदाबाद रेल्वेसेवा सुरु.
ज्योतिबा रोडवर फेरीवाल्यांचे आंदोलन.
गोकुळ दूध दरवाढीने शेतकऱ्यांच्या खात्यात आठ कोटी
प्राणवायू प्रकल्प सज्ज ठेवा : पालकमंत्री
राजाराम बंधाऱ्याला बसवणार स्विस गेट.
(बातमीदार - ओंकार धर्माधिकारी.) (व्हिडिओग्राफर - बी.डी. चेचर)
#kolhapur #NewsBulletin #kolhapurNewsbulletin