Kolhapur News Bulletin : कोल्हापूर न्यूज बुलेटीन | News Bulletin | Kolhapur | Sakal Media
महापुरामध्ये वारंवार बाधित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाचा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक.
भूविकास बँकेच्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील बत्तीस हजार शेतकऱ्यांना होणार
गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्यावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मागणी.
यंदाच्या गणेशोत्सवातील कोरोना महामारीचे सावट
( बातमीदार - डॅनियल काळे) (व्हिडीओ - सुयोग घाटगे)
#kolhapurNews #NewsBulletin #Coronavirus #BhuvikasBank #Flood #SatejPatil