दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

Lok Satta 2021-07-07

Views 1.1K

हिंदी सिनेसृष्टीतील 'ट्रॅजेडी किंग' अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालंय. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. जाणून घेऊया त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल.

#India #DilipKumar #Bollywood #DilipKumarPasses #Mumbai

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS