Vikram Gokhale Passes Away :अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन; मंगेशकर रुग्णालयाची अधिकृत माहिती

Lok Satta 2022-11-26

Views 1

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काही वेळापूर्वी निधन झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ४ वाजता ठेवले जाणार आहे . संध्याकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS