Beed : रेशनासाठी महिला संतप्त; आडविला राष्ट्रीय महामार्ग
Beed : तालुक्यातील खडकीघाट येथील ग्रामस्थांनी रेशन भेटत नाही, कमी भेटते असा आरोप करत धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. महिलांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.
व्हिडीओ : अमोल तांदळे
#ration #NationalHighway #protest #beed