प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

Lok Satta 2021-06-27

Views 1

कोरोनाच्या काळात थांबलेली ३ हजार ६४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

#udaysamant

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS