CHALLENGE: निखिल राऊतच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan | Nikhil Raut

Rajshri Marathi 2021-06-24

Views 0

येऊ कशी तशी मी नांदायला या झी मराठीवरील मालिकेत मोहित या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत असलेल्या निखिलने आजवर अनेक नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये सुद्धा काम केलंय. चॅलेंज या त्याच्या गाजलेल्या नाटकाचे काही खास सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS