कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी आजवर प्रेक्षकांची मन जिंकली. हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर कमबॅक केलं. त्यांच्या या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale