EXCLUSIVE: Saurabh & Yogita's INTERVIEW On Jeev Majha Guntala | New Marathi Serial | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-06-17

Views 129

कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला ही नवी मालिका भेटीला येणार आहे. त्यामधून सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण यांची नवीन जोडी दिसणार आहे. काय आहे मालिका आणि त्यांच्या भूमिकांविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS