कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत श्वेतासोबत अंतरासुद्धा खानविलकरांच्या घरी जाते तेव्हा सून म्हणून अंतराचं स्वागत केलं जात. अंतराच्या वागणुकीने मल्हारच्या घरचे इम्प्रेस होतात. मालिकेत आता काय घडणार पाहूया एक खास झलक. पाहायला विसरू नका 'जीव माझा गुंतला' सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि Voot वर कधीही. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Rahul Gamare