पर्यटकांची पसंती असलेला गोवा करोनाचा हॉटस्पॉट, ही परिस्थिती का ओढावली?

Dainikgomantak 2021-06-16

Views 0

दोन महिन्यांपूर्वी गोव्यात ५० ते ७५ करोनारुग्ण होते, पॉझिटीव्हीटी रेटही पाच टक्क्यांच्या खाली होता. पण आता गोव्यात करोनाने अक्षरश: थैमान घातलंय. ऑक्सिजनअभावी दोन दिवसांत तब्बल ४१ रुग्णांना प्राण गमवावा लागलाय. गोव्यात इतकी बिकट परिस्थिती का झाली हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS