#eknathshinde #devendrafadanvis #diwali
राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट द्यायचं ठरवलं. यात १०० रुपयात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल प्रत्येकी एक-एक किलोचं किट द्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला.. पण दिवाळी अवघ्या ८ दिवसांवर आली असताना पुण्यात काय स्थिती आहे, त्याचा सकाळनं केलेला रिअलिटी चेक पाहूयात
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.