आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित,धक्कादायक :शंभूराज देसाई Politics| Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

सातारा : राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडायला कुठेही कमी पडलेले नाही. तज्ञांची मोठी फौज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात उभी केली होती. आम्हाला राज्य सरकारच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास वाटत होता. पण सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित व अश्चर्यकारक आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राज्य सरकारची भूमिका लवकरच स्पष्ट करतील, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS