सर्वोच्च न्यायालयात आरक्षण न टिकण्याचा आजचा दिवस मराठा समाजाच्या द्रुष्टीने काळा दिवस असून त्याला प्रभावीपणे न्यायालयात बाजू न मांडणारे राज्य सरकार जबाबदार आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीकावजा प्रतिक्रिया माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी हे आरक्षण अवैध ठरविण्याच्या निकालावर दिली.
#Marathareservation #balabhegade #reservation #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics