मॉडर्ना लसीला परवानगी नसताना मुंबईत फ्रान्सच्या नागरीकांचे लसीकरण!
मुंबई : देशात फक्त तीनच कंपन्यांना लसीला परवानगी असताना मुंबईतील फ्रान्सच्या नागरीकांना मॉडर्ना (Moderna) ची
लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही, मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्रसरकारने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics