राज्यातील भाजपच्या नेत्यांवर अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. त्यांनी अशा शब्दात टीका करुन त्यांच्या बुद्धीचा दर्शन महाराष्ट्राला घडवले आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध व धिक्कार करतो असे शिंदे म्हणाले. पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली पाहिजे. त्यांना अटक झाली नाही तर भाजर त्यांना धडा शिकवेल, आणि त्यावेळी कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर त्याची जबाबदारी सरकारची आणि पोलिसांनी असेल, असेही शिंदे यांनी सांगितले.
#BJP #Shivsena #MLA #Maharashtra #SanjayGaikwad #Coronavirus
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics